समस्या सोडविण्यासाठीचे प्रयत्न
वर्ष : २००९ – २०१०
- पनवेल शहरातील झोपडपट्टी वासीयांच्या कायम स्वरूपी पुनर्वसनाची मागणी
- मुंबई – गोवा महामार्गाच्या चौपदीकरणाची मागणी
- आयटीआय पनवेलला प्राथमिक सुविधा पुरवण्याची मागणी
- खांदा कॉलनी येथे गॅस एजन्सी सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न
- होर्डिग्ज, हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स यांना सौर उर्जा जास्तीत जास्त वापरण्याची सक्ती करावी यासाठी मागणी
वर्ष : २०१० – २०११
- गोवंश हत्येवर बंदी घालण्या संधर्भात कायदा कार्यान्वयित करण्यासाठी प्रयत्न
- मुंबई पुणे महामार्गावर कळंबोली येथे उड्डाण पुलाची मागणी
- यशवंतराव चव्हाण द्रुत गती मार्गावर आजिवली येथे पादचारी पूल देण्याची मागणी
- ओ . एन . जी . सी . मधील कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठीचे विशेष प्रयत्न
- पनवेल क्षेत्रातिल कोयना धरण बाधित लोकांच्या अडचणी साठीच्या ठरावा संदर्भात पाठपुरावा
- खारघर नोड मध्ये पोलिस दल वाढविण्याची मा. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा कडे मागणी.
- पुणे एर्नाकुलम एक्स्प्रेस गाडी पनवेल मार्गे सुरु करण्यासाठी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापका सोबत यशस्वी चर्चा
- रेल्वे प्रवाश्यांच्या ठळक समस्या समजून घेण्यासाठी ट्रेनने प्रवास
- पनवेल कर्जत लोकल रेल्वे सुरू करण्यासाठी व सर्व स्थानकावर सुविधा पुरवण्यासाठी पाठपुरावा
- महाराष्ट्र राज्यात फी वाढी व नियंत्रणा संदर्भात कायदा करण्याची मागणी
- इलेक्ट्रॉनिक मीटर नुसार त्यांच्या ऑटो रिक्षा न चालविणाऱ्या ऑटो रिक्षा चालकाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी प्रयत्न
- तळोजा येथील प्रस्थावित उर्जा प्रकल्पात पनवेल क्षेत्रातिल लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी
- तळोजा एम . आय . डी . सी . येथे आपत्कालीन व्यवस्थापन कक्ष प्रस्थापित करण्यासाठी पाठपुरावा
- पनवेल शहरात क्रीडा संकुलाची मागणी
- प्राथमिक सुविधांसाठी व्यापारी संघ , कळंबोली यांनी पुकारलेल्या बेमुदत बंद संदर्भात मार्ग काढण्यासाठी राज्य सरकार सोबत वाटा घाटीच्या माध्यमातून प्रयत्न
- कोकण क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी
- राज्य स्थरीय आंतरशालेय क्रीडा मोहोत्सावामध्ये नेटबॉल स्पर्धेच्या समाविष्ट करण्याची मागणी
- पनवेल शहराच्या वाहतुकीचा ओघ सुरळीत होण्यासाठी एसटी , बस , रेल्वे , कल्याण डोंबिवली महानगर पालिका वाहतूक सेवा व एम आर डी सी च्या अधिकाऱ्या बरोबर विशेष बैठकीचे आयोजन
- बरापाडा गावात एम एस इ बी मार्फत आठ वीज खांब बसविले
- पनवेल ते ठाणे दरम्यान नवी मुंबई मार्गे सागरी वाहतुकीची मागणी
- मुंबई आणि रायगड विभागातील सहा सीटर्सना वाहतूक परवाना देण्याची मागणी
- तळोजा ओउद्योगिक क्षेतरात प्रदूषण नियंत्रण व औद्योगिक सुरक्षा याबाबत बैठक
वर्ष २०११ – २०१२
- कळंबोली येथे वाहनांच्या पार्किंग ची समस्या सोडविण्यासाठी संयुक्त बैठक आयोजित करण्यासाठी प्रयत्न
- खारघर व कामोठे विभागामध्ये स्वतंत्र एसटी डेपो देण्याची मा . मुखमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे मागणी
- प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकाना दुपारचे जेवण न बनविण्या साठीच्या परवानगी बद्दल विशेष प्रयत्न
- सीइटी ( वैदकीय व अभियांत्रिकी ) साठी पनवेल मध्ये परिक्षा केंद्र सुरु करण्याची मागणी
- पनवेल शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी आर.टी.ओ. अधिकाऱ्यांसोबत यशस्वी चर्चा
- नवीन पनवेल व नवी मुंबई विभागातील जुन्या सिडको निवासी इमारतींसाठी पुनर्विकास व अतिरिक्त एसएफआयची मागणी
- १६३० कोळी बांधवाच्या कुटुंबाना साहाय्य निधी मिळवून देण्यासाठी मागणी
- तळोजा एमआयडीसी परिसरातील बॉम्बे बेव्हरेजेस मधील कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न
- पनवेल क्षेत्रातिल दारिद्य्ररेषेखालील लोकांना जीवनावश्यक गोष्टीच्या पुरवठयाची मागणी
- आदिवासी लोकांच्या स्थिती बाबत आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षन संस्थेकडून चौकशी अहवाल मागणी
- तळोजा एमआयडीसी येथे घातक टाकावू पदार्थ नष्ट करण्याची मागणी
- पनवेल ते डोंबिवली दोन दरवाज्यांच्या बस सुविधेचे उद्घाटन
- सिडको परिसरात आरोग्य केंद्र स्थापन करण्याची मागणी
- सिडको परिसरातील प्रलंबित विकास कामाच्या पूर्ततेची मागणी