रायगड जिल्हा
विधानसभेतील सहभाग (रायगड जिल्हा)
- नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ स्थापना
- जे एन पी टी उरण, येथे स्थानिक लोकांना रोजगार संधी
- घरापुरी येथे अपारंपरिक ऊर्जा स्तोत्राद्वारे वीज पुरवठा
- माणगाव येथे उपजिल्हा रुग्णालय मध्ये रिक्त पदे भरणे
- उरण येथे इंदिरा गांधी रुग्णालयाची दयनीय अवस्था
- अंबा नदीतील प्रदुषणामुळे फैलावणारे आजार
- जे एन पी टी उरण येथील सागरी क्षेत्रातिल स्थानिक लोकांना नोकरीची संधी
- खोपोली नगरपरिषद हद्दीतील बेकायदा बांधकाम
- पेन , उरण व पनवेल येथे विशेष आर्थिक क्षेत्रा साठी जमीन हस्तगत करणे
- किनारपट्टी भागात जमिनीच्या भरावामुळे तसेच श्रीवर्धन आगरदांडा येथे धरण व जेट्टी च्या बांधकामासाठी स्फोटकांच्या वापरामुळे होणारा पर्यावरणाचा ह्रास
- रोहा घाटाव येथे अशुद्ध पाण्याचे पुरवठा व एम आय डी सी कडून होणारे प्रदूषण
- रस्ता खडीकरणाच्या कामासाठी रायगड जिल्हा परिषदेने दिलेले बनावट दस्तावेज
- डोलवी पेन येथे इस्पात कंपनीकडून होणारे प्रदूषण
- द्रोणागिरी नोड येथे प्रकल्प ग्रस्त लोकांच्या स्टॉल्सवर सिडकोने केलेली कारवाई
- जेएनपीटी येथे कंटेनर बेकायदेशीर पार्किंग
- उरण ( रायगड ) मध्ये लोकसंखेच्या प्रमाणात प्राथमिक आरोग्य केंद्र व उप – केंद्राची असणारी आवश्यकता
- गोरेगाव सहकारी बँक बंद होणे व बँकेच्या ठेवीदारांच्या समस्यां
- नवी मुंबई येथे बस डेपोची दयनीय अवस्था
- रायगड जिल्यातील समाज कल्याण कार्यालयात विशेष पदाची भरती
- इस्पात व नेपोन कंपन्याकडून पेन ( रायगड ) मधील प्रकल्प ग्रस्त कोळी बांधवाना न मिळणारी भरपाई
- अलिबाग येथे मत्स्यबाजर इमारतीची दयनीय अवस्था
- अलिबाग येथी प्राथमिक केंद्रात ४० डॉक्टर्स कडून होणारी कामातील दिरंगाई व हयगय