• English
  • मराठी

कुस्त्यांच्या खुल्या दंगली

भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून पनवेल कुस्तीगीर संघाच्यावतीने कुस्त्यांच्या खुल्या दंगली बुधवारी आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत पुणे येथील हनुमंत पुरी याने प्रथम क्रमांक पटकावला असून, त्याला मानाची गदा देऊन सन्मानित कऱण्यात आले.