माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाप्रीत्यर्थ श्री.रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग गायक¹वादक कलावंत समिती यांच्या सयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये ‘विश्व विक्रमी 192 तास अखंड संगीत भजन महोत्सव व भजन संमेलन 2016’ आयोजित करण्यात आले असून त्याचा शुभारंभ लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाप्रीत्यर्थ श्री.रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व रायगड, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग गायक वादक कलावंत समिती यांच्या सयुक्त विद्यमाने पनवेलमध्ये
‘विश्व विक्रमी 192 तास अखंड संगीत भजन महोत्सव व भजन संमेलन 2016’ आयोजित करण्यात आले असून त्याचा शुभारंभ लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.