• English
  • मराठी

तळोजा औद्योगिक क्षेत्रात असलेल्या डाऊ केमिकल्स इंटरनॅशनल प्रा. लि. कंपनीमधील कामगारांनी जय भारतीय जनरल कामगार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे. त्या अंतर्गत या युनिटच्या नामफलकाचे अनावरण केले . या वेळी सर्व कामगारांच्या पाठीशी असून, त्यांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊ, अशी ग्वाही दिली.