शीव- पनवेल महामार्गावर पावसाळ्यात ठिकठिकाणी खड्डे पडले होते. या खड्ड्यांमधून लवकरच प्रवाशांना मुक्ती मिळणार आहे. शीव-पनवेल महामार्गावरील डांबरी रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम आता सुरु झाले असून लवकरच शीव- पनवेल प्रवास सुखकर होणार आहे.