• English
  • मराठी

कामोठे येथील सेक्टर १२ फुटपाथच्या कामाचा शुभारंभ

नगरसेविका सौ. हेमलता रवि गोवारी यांच्या पाठपुराव्याने कामोठे येथील सेक्टर १२ फुटपाथच्या कामाचा शुभारंभ काल पार पडला.
यावेळी नगरसेवक श्री. दिलीप पाटील, नगरसेविका पुष्पा कुत्तरवडे, रवींद्र जोशी, रविंद्र म्हात्रे, रमेश तुपे, हर्षवर्धन पाटील, बबन बारगजे, विद्या तामखडे, वनिता पाटील, वैशाली जगदाळे, मनीषा वणवे, जयकुमार डिगोळे, तेजस जाधव, गोमेश म्हात्रे हे उपस्थित होते.