“वाहन चालवत असताना आपण जितके सुरक्षतेचे नियम पाळू तितके आपण स्वतःचेच नाही तर कुटुंबाचे आणि समाजातल्या अन्य सर्व कुटुंबाचे रक्षण करत असतो. ही भूमिका आपल्या मनामध्ये कायमची बिंबवणे आवश्यक आहे.” असा संदेश देऊन महामार्ग पोलीस पळस्पे केंद्राच्या वतीने २९वा रास्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. हे अभियान २३ एप्रिल ते ५ मे दरम्यान राबवले जात आहे. तेव्हा प्रत्येकाने सहकार्य करावे. या अभियानाअंतर्गत वाहनचालकांना सुरक्षेचे धडे देण्यात येत आहेत. नक्कीच ते तुमच्यासाठी योग्य असतील.
“वाहन चालवत असताना आपण जितके सुरक्षतेचे नियम पाळू तितके आपण स्वतःचेच नाही तर कुटुंबाचे आणि समाजातल्या अन्य सर्व कुटुंबाचे रक्षण करत असतो. ही भूमिका आपल्या मनामध्ये कायमची बिंबवणे आवश्यक आहे.” असा संदेश देऊन महामार्ग पोलीस पळस्पे केंद्राच्या वतीने २९वा रास्ता सुरक्षा अभियानाचे उद्घाटन करण्यात आले.
हे अभियान २३ एप्रिल ते ५ मे दरम्यान राबवले जात आहे. तेव्हा प्रत्येकाने सहकार्य करावे. या अभियानाअंतर्गत वाहनचालकांना सुरक्षेचे धडे देण्यात येत आहेत. नक्कीच ते तुमच्यासाठी योग्य असतील.