धानसर व करवले गावात पाण्याच्या टाक्यांचे उद्घाटन करण्यात आले.
पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्र. १ अंतर्गत धानसर व करवले गावात बोरिंगचे पाणी शुद्ध करण्यासाठी आरओ प्लांट बसवण्यात आला आहे. या पाण्याच्या टाक्यांचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्यास अनेक पदाधिकारी, मान्यवर, कार्यकर्ते तसेच नागरिक उपस्थित होते.