• English
  • मराठी

पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांना वेळेत व पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी महानगरपालिकेच्या हद्दीतील पाणीपुरवठा योजनांच्या कामाला गती देण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री श्री बबनराव लोणीकर यांनी येथे दिले.