रायगड जिल्हा क्षेत्रिय आहेर आयोजित शिंपी समाज स्नेहसंमेलन
रायगड जिल्हा क्षेत्रिय आहेर आयोजित शिंपी समाज स्नेहसंमेलन कार्यक्रमास भेट दिली. या कार्यक्रमावेळी समाजाच्यावतीने संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या राष्ट्रीय एकत्मता विचारांचा व कार्याचा प्रसार करण्यसाठी नामदेव महाराजांच्या मंदीरासाठी सिडकोच्या अखत्यारीतील सामाजिक राखीव गटातील भुखंड मिळावा यासाठी मागणी करण्या संबंधी निवेदन मिळाले.
मंदिराच्या भुखंडासाठी भाजपच्या वतीने लवकरात लवकर सिडको अधिकर्यांसोबत बैठक घेऊन पाठपुरावा करण्यात येईल.