• English
  • मराठी

भगवान जगन्नाथाचे दर्शन घेतले

खारघर सेक्टर 5 येथील जगन्नाथ मंदिराला भेट देऊन भगवान जगन्नाथाचे दर्शन घेतले. या वेळी माझ्यासह भारतीय जनता पार्टीचे अनेक मान्यवर पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते.