• English
  • मराठी

राष्ट्रीय सहसंघटन मंत्री मा.श्री. शिवप्रकाशजी रायगड दौऱ्यावर

भाजपा राष्ट्रीय सहसंघटन मंत्री मा.श्री. शिवप्रकाशजी रायगड जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनिमित्त रायगड दौऱ्यावर आले आहेत. मा. शिवप्रकाशजी रायगड मध्ये आले असता त्यांच्यासह क्रांतीभूमी व महाड येथील चवदार तळ्याला भेट देऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास अभिवादन केले.