एम. एस. आर. डी. ए. च्या कार्यकारी अभियंत्याबरोबर मिळून आपण पंचमुखी मारुती ते काळुंद्रे या रस्त्याची पाहणी करून अधिकार्यांना नागरिकांच्या मागणी प्रमाणे उड्डाण पूल व महामार्गावर सिग्नल बसवण्याबाबत सूचना दिल्या. या वेळी उपमहापौर चारुशीला घरत, सभापती दर्शना भोईर, नगरसेवक तेजस कांडपिळे, अजय बहिरा आदी सोबत होते. नागरिकांच्या सोयीसाठी बायपास कोठे हवा, ओएनजिसी जवळील सिग्नल कोठे हलवायचा याबाबत ग्रामस्थयांबरोबर आपण चर्चा केली व अधिकाऱ्यांना त्याबद्दल सूचना दिल्या.