• English
  • मराठी

विजयोत्सव!

विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने यश मिळाल्यानंतर पनवेल येथील जनता, महायुतीचे कार्यकर्ते, आप्तेष्ट व हितचिंतकांनी जल्लोषात विजय साजरा केला. या विजयोत्सवाची काही छायाचित्रे!