• English
  • मराठी

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके

भारतीय सशस्त्र लढ्याची मुहूर्तमेढ रोवणारे आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांच्या पुण्यतिथी निमित्त गुरूवारी १७ फेब्रुवारी रोजी त्यांच्या जन्मस्थळी शिरढोण येथे भेट देऊन त्यांच्या स्मारकाला अभिवादन केले व कार्यकर्त्यांसोबत मशाल रॅलीतही सहभागी झालो.