• English
  • मराठी

राज्यातील धार्मिकस्थळे सुरू करण्यासाठी येत्या शनिवारी २९ ऑगस्ट रोजी राज्यातील विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या समित्या राज्यभर घंटानाद आंदोलन करणार आहे. मी आपणा सर्वांना आवाहन करतो की, उद्या सकाळी ११ वाजता आपल्या नजीकच्या देवस्थानासमोर घंटानाद करून या पवित्र आंदोलनात सहभागी व्हावे. हे आंदोलन करत असताना कृपया सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.