• English
  • मराठी

मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल परिसरामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

मा. श्री. नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पनवेल परिसरामध्ये विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. आपल्या लाडक्या पंतप्रधानांचा जिवन परिचय सर्वांनाच अनुभवता यावा उद्देशाने दिनांक 21 व 22 सप्टेंबर रोजी `मोदी – कहानी भारत माता के सच्चे सपूत की’ या चित्र प्रदर्शनीचे आयोजन लिटिल वर्ड मॉल, खारघर येथे करण्यात आले होते. या प्रदर्शनास नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला.