• English
  • मराठी

भारतीय जनता पार्टी पनवेलच्या वतीने पनवेल विधानसभा मतदारसंघात विविध विकासकामे सुरू करण्यात आली.

केंद्र शासनाच्या महत्वकांक्षी जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत वांगणी तर्फे वाजे, मौजे वांगणी व आदिवासीवाडी येथे नळपाणीपुरवठा योजना राबवण्यात येणार असून यासाठी रु. ३४,२६,५०० चा निधी मंजूर करण्यात आला आहे.
याच योजनेचे भूमिपूजन समारंभ वांगणी, आदिवासीवाडी येथे पार पडले.