• English
  • मराठी

लसीकरण शिबिर

आज खारघर सेक्टर ११ मधील शिवशंभो सोसायटी मध्ये सौ.प्रतीक्षा मंगेश कदम यांच्या मागणीनुसार पनवेल महानगरपालिका मार्फत मोफत लसीकरण शिबिर पार पडले. या लसीकरण शिबिरास भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी खारघर मधील नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी शिवशंभो सोसायटीमधील नागरिकांचे विशेष सहकार्य लाभले .