पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग समिती ‘अ’ व ‘ड‘ मधील रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रीटीकरण व इतर अनुषंगिक कामांचे भूमिपूजन रायगडचे पालकमंत्री मा. श्री. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
पनवेल महापालिका हद्दीतील प्रभाग समिती ‘अ’ व ‘ड‘ मधील रस्त्यांचे डांबरीकरण, काँक्रीटीकरण व इतर अनुषंगिक कामांचे भूमिपूजन रायगडचे पालकमंत्री मा. श्री. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये २३.५१ कोटी खर्चाच्या रस्त्यांचा समावेश आहे.