• English
  • मराठी

भाजपच्यावतीने द्विस्तरीय शिवगान स्पर्धा २०२१

सि. के. टी. महाविद्यालय, खांदा कॉलनी येथे सांस्कृतिक प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश, भाजपच्यावतीने द्विस्तरीय शिवगान स्पर्धा २०२१ आयोजित करण्यात आली आहे. शिवरायांवरील पोवाडा, पाळणा, शिवस्फूर्तीगीत, आरती, ओवी, ललकारी, अभंग, आदी गीतांच्या या स्पर्धेची प्राथमिक फेरीचे उद्घाटन सि. के. टी. महाविद्यालय, खांदा कॉलनी येथे उद्घाटन महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांच्या हस्ते करण्यात आले.