पनवेलमध्ये अनेक विभागात लोडशेडींगची समस्या अद्यापही कायम आहे. त्यामुळे नागरीकांची गैरसोय होत असते. या संदर्भात श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात एमएसईबीचीच्या मुख्य अभियंता पुष्पा चौहान यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत वीज पुरवठ्यातील त्रुटी आणि त्या संदर्भातील समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या समस्येबद्दल लवकरच योग्य त्या उपाययोजना केल्या जातील.