• English
  • मराठी

सिनियर क्रिकेट क्लबच्या सोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला .

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दसरा अर्थात विजयादशमी. आजच्या दिवशी चांगल्या कामांना प्रारंभ करण्याची प्रथा आहे. या दिवसाचे औचित्य साधून श्रीफळ वाढवून सिनियर क्रिकेट क्लबच्या नवीन हंगामाची सुरवात केली . यावेळी सिनियर क्रिकेट क्लबच्या सोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला .