केंद्र व राज्य सरकारच्या खेळाविषयी विविध योजना कार्यरत असून त्याचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावा, विविध खेळा विषयी जनजागृती निर्माण व्हावी, प्रत्येक खेळाडू मध्ये सांघिक भावना निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून संपूर्ण महाराष्ट्रात ‘CM चषक’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे
केंद्र व राज्य सरकारच्या खेळाविषयी विविध योजना कार्यरत असून त्याचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावा, विविध खेळा विषयी जनजागृती निर्माण व्हावी, प्रत्येक खेळाडू मध्ये सांघिक भावना निर्माण व्हावी या दृष्टिकोनातून संपूर्ण महाराष्ट्रात ‘CM चषक’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून उरण तालुक्यातील JNPT टाऊनशिप येथे आयोजित केलेल्या CM चषक २०१८ च्या कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन मा. राज्यमंत्री श्री. रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकुर, JNPT चे विश्वस्त महेश बालदी यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.