• English
  • मराठी

इन्फिनिटी फाऊंडेशन आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या वतीने ‘वॉकेथॉन २०१९’ चे आयोजन नवीन पनवेलमधील सीकेटी महाविद्यालयात करण्यात आले होते

इन्फिनिटी फाऊंडेशन आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या वतीने ‘वॉकेथॉन २०१९’ चे आयोजन नवीन पनवेलमधील सीकेटी महाविद्यालयात करण्यात आले होते. पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमात सुमारे ९०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेत सामाजिक विषयांचा संदेश दिला.