• English
  • मराठी

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती आणि शिक्षक दिनाचे औचित्य साधत भाजपा शिक्षक सेल खारघर द्वारे आयोजित कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली.

कोव्हीड प्रभावित काळातही ऑनलाइन शिक्षणाव्दारे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात खंड पडू न देणाऱ्या या सर्व शिक्षकांचा सन्मान यावेळी करण्यात आला.