• English
  • मराठी

पनवेल मधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात महापलिकेच्या वतीने शासनाच्या ‘दिव्यांग कल्याण योजने’ विषयी नागरिकांना माहिती देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पनवेल मधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात महापलिकेच्या वतीने शासनाच्या ‘दिव्यांग कल्याण योजने’ विषयी नागरिकांना माहिती देण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पनवेलमध्ये ही योजना कशी राबविता येईल आणि नागरिकांपर्यत जास्तीत जास्त कशी पोहचवता येईल या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत आणि महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. पनवेलमधील श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात महापालिकेच्यावतीने दिव्यांग कल्याण योजनेविषयी नागरिकांना माहिती देण्यात आली. याचा लाभ अनेक नागिरिकांनी घेतला आहे.