रेल्वे बोर्डातर्फे २४ सप्टेंबर ते २ ओक्टोंबर पर्यंत स्वच्छता पंधरवडा पाळण्यात आल्याने पनवेल रेल्वे स्टेशन चकाचक झालेले दिसत आहे. पनवेल रेल्वे स्टेशनचा चेहरा- मोहरा बदलला असून लोकल गाड्यांच्या फलाटा समोरील जागेत असलेल्या बगीचाच्या भिंती सुंदर चित्रांनी रंगवलेल्या दिसत आहेत. रिक्षा आणि दुचाकी वाहने एका बाजूला लावलेली दिसल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले. मुंबई विभागातील ६० स्टेशन यामध्ये सहभागी झाली आहेत.