पनवेल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.
भाजपा, शिवसेना, आर. पी. आय. (आ) महायुतीतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून लोकनेते रामशेठ ठाकूर, महापौर कविता चौतमोल तसेच मान्यवर, पदाधिकारी व महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पनवेल विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. उपस्थित मान्यवरांचे, कार्यकर्त्यांचे तसेच जनतेचे मनःपूर्वक आभार!