जिल्हा नियोजन समितीची जिल्हा वार्षिक योजना सन २०१९-२० चा प्रारुप आराखडा तयार करण्यासाठी कार्यान्वयीन यंत्रणांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात विधानसभा सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
जिल्हा नियोजन समितीची जिल्हा वार्षिक योजना सन २०१९-२० चा प्रारुप आराखडा तयार करण्यासाठी कार्यान्वयीन यंत्रणांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात विधानसभा सदस्य यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी विविध विभागांचा सन २०१७-१८ मध्ये झालेला खर्च, सन २०१८-१९ मधील मंजूर नियतव्यय व सन २०१९-२० मधील प्रस्तावित निधी यांचा आढावा घेतला. सन २०१८-१९ मधील सर्व मंजूर निधी खर्ची पडेल याकरीता सर्व संबंधित विभागांनी प्रयत्न करावेत, निधी समर्पित होणार नाही याची खबरदारी घ्यावी अशा सूचना दिल्या गेल्या