• English
  • मराठी

एक उत्तम नेतृत्वच जनतेसाठी सदैव लढत असते. अश्याच उत्तम नेतृत्वाचे म्हणजेच मा. नरेंद्र मोदीजींचे विकसित भारताचे प्रण पूर्ण करण्यासाठी महायुतीचे सर्व नेते कंबर कसून काम करत आहेत.

एक उत्तम नेतृत्वच जनतेसाठी सदैव लढत असते. अश्याच उत्तम नेतृत्वाचे म्हणजेच मा. नरेंद्र मोदीजींचे विकसित भारताचे प्रण पूर्ण करण्यासाठी महायुतीचे सर्व नेते कंबर कसून काम करत आहेत. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या खासदारांचा हि विकासगंगा वाढवण्यात मोठा वाटा आहे. या वाटचालीसाठी त्यांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने मावळ मतदारसंघाचे, महायुतीचे खासदार मा. श्रीरंग अप्पा बारणे यांच्या विजयप्राप्ती प्रित्यर्थ त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. खोपोली येथे पार पडलेल्या या सत्कार समारंभात महायुतीचे पदाधीकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मनोगत व्यक्त करताना!