उरण शहर व ग्रामीण विभागातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा जेएनपीटी येथे घेण्यात आला.
उरण शहर व ग्रामीण विभागातील महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा जेएनपीटी येथे घेण्यात आला. यावेळी भाजपा-शिवसेना-रिपाइं-रासप-रयत क्रांती संघटना महायुतीचे उमेदवार खासदार श्री. श्रीरंग बारणे आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.