• English
  • मराठी

मल्हार नेटवर्क प्रा. लि. अंतर्गत असलेल्या दै. रामप्रहर आणि मल्हार वृत्तवाहिनीच्या वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपचे प्रकाशन करण्यात आले.

मल्हार नेटवर्क प्रा. लि. अंतर्गत असलेल्या दै. रामप्रहर आणि मल्हार वृत्तवाहिनीच्या वेबसाईट व मोबाईल अ‍ॅपचे प्रकाशन करण्यात आले. यानिमित्ताने मी ‘रामप्रहर’ कार्यालयाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. या वेळी नगरसेवक अनिल भगत, मुख्य संपादक देवदास मटाले, व्यवस्थापक हरिभाऊ देशमुख आणि सहकाऱ्यांसह वेबसाईट-अ‍ॅप डिझाइनर, हितेश वावा, अंकित शहा उपस्थित होते.