कोविड – १९ अर्थात कोरोना लसीचा पहिला डोस घेतला
कोरोना वाढत असल्याने लसीकरण खूपच महत्त्वाचे झाले आहे. कोरोनाची लस सुरक्षित आहे. आज (दि. २२ मार्च २०२१) पनवेल येथील महाराष्ट्र भूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात कोविड – १९ अर्थात कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. तुम्हीही लसीकरण करून सुरक्षित व्हा.