• English
  • मराठी

खांदा कॉलनी येथील महामार्गावरील पूल वाहतुकीला खुला करण्यात आला आहे.

खांदा कॉलनी येथील महामार्गावरील पूल वाहतुकीला खुला करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचा त्रास कमी होईल आणि वाहानचालकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल. या पुलाचे उद्घाटन लोकनेते श्री रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सभागृह नेते परेश ठाकुर, स्थायी समिति अध्यक्ष मनोहर म्हात्रे, प्रभाग अध्यक्ष एकनाथ गायकवाड, नगरसेवक संजय भोपी, आणि नगरसेविका सीताताई पाटील आणि कार्यकर्ते उपस्थित होते.