• English
  • मराठी

भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार्‍यांच्या ओघ सात्याने कायम आहे.

भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार्‍यांच्या ओघ सात्याने कायम आहे. त्याअंतर्गत शेकापचे उलवे नोड पुरोगामी युवक संघनेचे अध्यक्ष श्री. किशोर रामदास पाटील, श्री. जयेश घरत, श्री. अभिषेक ठाकूर यांनी मार्केटयार्ड येथील झालेल्या कार्यक्रमात भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रवेश कर्त्यांचे पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले.