• English
  • मराठी

नवी मुंबई सणगर समाज सेवा संस्था यांच्या वार्षिक सभा.

नवी मुंबई सणगर समाज सेवा संस्था यांच्या वार्षिक सभा तसेच प्रथम वर्धापन दिन सोहळ्या निमित्त कामोठे येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थित राहण्याची तसेच समाजबांधवांशी हितगुज साधण्याची संधी लाभली.