खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालय आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्यावतीने ‘१४वे महाविद्यालयीन विद्यार्थी मराठी साहित्य संमेलना’चे आयोजन करण्यात आले होते.
खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालय आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्यावतीने ‘१४वे महाविद्यालयीन विद्यार्थी मराठी साहित्य संमेलना’चे आयोजन करण्यात आले होते. लेखिका उर्मिला पवार यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन पार पडले. विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते या साहित्य संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले.