भातशेतीच्या नुकसानग्रस्त भागात पाहणी.
रायगड जिल्हातील परतीच्या पावसाने झालेल्या भातशेतीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. नुकसानग्रस्त भागात पाहणी दौऱ्यात माझ्यासोबत मा. श्री. रविंद्र चव्हाण, शासनाचे अधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.