सुकन्या समृद्धी योजन
कामोठे प्रभाग 11 मधील रहिवाशांसाठी 10 वर्षाखालील मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजने अंतर्गत नगरसेविका सौ. अरुणा प्रदीप भगत व समाजसेवक श्री. प्रदीप गजानन भगत यांच्या वतीने प्रथम हफ्ता भरून 50 मुलींना सुकन्या योजनेचे खाते उघडून देण्यात आले आहे.