राज्याचे उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची पनवेल येथे सदिच्छा भेट घेतली.
राज्याचे उद्योगमंत्री श्री. सुभाष देसाई यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची पनवेल येथे सदिच्छा भेट घेतली. या वेळी तालुका अध्यक्ष श्री. अरुणशेठ भगत, जिल्हाप्रमुख श्री. शिरीष घरत, भाजपचे तालुका सरचिटणीस श्री. प्रल्हाद केणी, श्री. दशरथ म्हात्रे, उपमहानगर प्रमुख श्री. दिलीप घरत, महानगर संघटक श्री. प्रथमेश सोमण, श्री. राकेश गोवारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.