• English
  • मराठी

अत्याधुनिक अल्फा हॉस्पिटल खारघर वासियांच्या सेवेसाठी सज्ज!

 

खारघर सेक्टर 15 येथे नव्याने उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक व सुसज्ज अशा अल्फावन हॉस्पिटलचे उद्घाटन केले. या हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक अशा विविध सोयी सुविधा उपलब्ध असून याचा नागरिकांना लाभ होणार आहे. या हॉस्पिटलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखी खाली नागरिकांना योग्य दरात उत्तम वैद्यकीय उपचार मिळणार असल्याचा आनंद आहे.