मराठी रंगभूमीच्या विकासासाठी सदैव कार्यरत असणारया अखिल भारतीय मराठी नाटय परिषद पनवेल शाखा आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या चौथ्या ‘राज्यस्तरीय अटल करंडक २०१७ एकांकीका’ स्पेर्धेत परेल एम. डी. महाविद्यालयाच्या ‘शुभयात्रा’ एकांकिकेने सर्वोत्तम कामगिरी करीत प्रथम पारितोषिक पटकाविले. महाराष्ट्राच्या अनेक भागांतून निवडलेल्या एका पेक्षा एक दर्जेदार एकांकिकाचा अविष्कार नाट्यरसिकांना यावेळी पहायला मिळाला. स्पर्धेत ओम साई कला मंच वसईच्या ‘पाझर’ एकांकीकेने द्वितीय, कवडसा मुंबईच्या ‘पॉज’ एकांकिकेने तृतीय, गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरीच्या ‘मॅडम’ एकांकिकेने चतुर्थ क्रमांक, पाचवे क्रमांक मुबई सीड्नह्याम महाविद्यालयाच्या ‘निर्वासित’ ने पटकाविले.
मराठी रंगभूमीच्या विकासासाठी सदैव कार्यरत असणारया अखिल भारतीय मराठी नाटय परिषद पनवेल शाखा आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या चौथ्या ‘राज्यस्तरीय अटल करंडक २०१७ एकांकीका’ स्पेर्धेत परेल एम. डी. महाविद्यालयाच्या ‘शुभयात्रा’ एकांकिकेने सर्वोत्तम कामगिरी करीत प्रथम पारितोषिक पटकाविले. महाराष्ट्राच्या अनेक भागांतून निवडलेल्या एका पेक्षा एक दर्जेदार एकांकिकाचा अविष्कार नाट्यरसिकांना यावेळी पहायला मिळाला.
स्पर्धेत ओम साई कला मंच वसईच्या ‘पाझर’ एकांकीकेने द्वितीय, कवडसा मुंबईच्या ‘पॉज’ एकांकिकेने तृतीय, गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरीच्या ‘मॅडम’ एकांकिकेने चतुर्थ क्रमांक, पाचवे क्रमांक मुबई सीड्नह्याम महाविद्यालयाच्या ‘निर्वासित’ ने पटकाविले.