• English
  • मराठी

पनवेलच्या दिंडीला प्रथम क्रमांकाचा ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी – २०२२’ पुरस्कार देऊन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान !

पनवेलच्या संत तुकाराम महाराज पायी कोकण दिंडीचा मुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचा ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी – २०२२’ पुरस्कार पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात देण्यात आला. यावेळी दिंडीतील वारकऱ्यांचा (मानकऱ्यांचा ) एक लाख रुपयांचा धनादेश व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.