मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्री. श्रीरंग बारणे यांनी हजारोंच्या उपस्थितीत रॅली काढली व आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्री. श्रीरंग बारणे यांनी हजारोंच्या उपस्थितीत रॅली काढली व आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी युवासेनाप्रमुख श्री. आदित्य ठाकरे, पुण्याचे पालकमंत्री श्री. गिरीश बापट, जलसंपदा राज्यमंत्री श्री. विजय शिवतारे, शिवसेना सचिव खासदार श्री. अनिल देसाई, शिवसेना उपनेत्या सौ. नीलम गोऱ्हे, माजी खासदार लोकनेते श्री. रामशेठ ठाकूर, आमदार श्री. लक्ष्मण जगताप, आमदार श्री. मनोहर भोईर आदी महायुतीचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.