• English
  • मराठी

शिवगान स्पर्धे

भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ट आयोजित शिवगान स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून उत्तर रायगड जिल्ह्याला उत्तम नियोजनाचे पहिले पारितोषिक मिळाले याबद्दल संपूर्ण टीमचे हार्दिक अभिनंदन तसेच सामगंध कला केंद्र, मंदार भिडे, पनवेल यांस सांघिक गायन स्पर्धेत एक लाख रुपयांचे पहिले पारितोषिक मिळाल्याबद्दल त्याचेही हार्दिक अभिनंदन !!