• English
  • मराठी

सेवा – समर्पण अंतर्गत पं. दिनदयाल उपाध्यायजी यांच्या जयंती

सेवा – समर्पण अंतर्गत पं. दिनदयाल उपाध्यायजी यांच्या जयंती निमित्त केंद्रीय मंत्री मा.श्री भुपेंद्रजी यादव, व विरोधी पक्षनेते मा. श्री देवेंद्रजी फडणवीस , श्री.राज पुरोहितजी, महामंत्री श्री. संजयजी उपाध्याय , श्री. योगेशजी सागर , मा.पालकमंत्री आमदार श्री. रविंद्रजी चव्हाण , आमदार श्री. रविशेठ पाटील , आमदार श्री. महेशशेठ बालदी आणि दक्षिण रायगडचे जिल्हाध्यक्ष अँड. श्री. महेशजी मोहिते यांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

यावेळी लाभार्थी सन्मान, दिव्यांगांना मदत, कुष्ठरोगी यांना धान्यवाटप, कोरोनामुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्यात आली.