• English
  • मराठी

सेवा ही संघटन….

सेवा ही संघटन….
देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी
यांच्‍या नेतृत्‍वाखालील केंद्र सरकारला ७ वर्षे पुर्ण होत आहेत.
या निमित्त भाजपतर्फे सेवाकार्य उपक्रम राबविण्यात येत आहे.

१. चौक ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी, रुग्ण तसेच लसीकरण करण्यासाठी आलेल्या 100 जणांना मास्क, सॅनिटायझर व पाण्याच्या बाटलीचे वाटप करण्यात आले.
२. वावोशी ग्रामीण रुग्णालय येथे रुग्णांना मास्क ,सॅनिटायझर वाटप करण्यात आले.
३. कळंबोली येथील सिंग हॉस्पिटलजवळ असलेल्या झोपडपट्टीमध्ये भाजपतर्फे गोरगरीब लोकांना मास्क, सॅनिटायझर बिस्किट, अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.
४. कर्जत शहर अध्यक्ष बळवंत घुमरे यांच्या पुढाकाराने कोविड रूग्ण व नातेवाईकांना सकाळचा नाष्टा तसेच गरिबांना खाऊचे वाटप करण्यात आले.
५. खोपोली येथे आदिवासी बांधवांना अन्न-धान्य वाटप तसेच मास्क, सॅनिटायजर वाटप कार्यक्रम करण्यात आला.
६. खारघर मध्ये प्रतिनिधीक स्वरूपात गरजवंतांना धान्य वाटप करण्याची सुरुवात करण्यात आली.