• English
  • मराठी

नवीन पनवेल येथील सेक्टर 12 ते 19 मधील रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले.

नवीन पनवेल येथील सेक्टर 12 ते 19 मधील रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या कामांचा शुभारंभ सगळ्या नगरसेवकांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे होत आहे. सिडकोला काम करताना अनेक बंधने असतात. नविन महापालिका अस्तित्वात आल्यानंतर लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करताना सिडको आणि महापालिका हातात हात घालून काम करत आहेत. नवीन पनवेल येथील रस्त्यांच्या भूमिपूजनाच्या सोहळ्यात अनेक पदाधिकारी, मान्यवर तसेच नागरिक उपस्थित होते.